Monday, February 21, 2022

इयत्ता आठवी विषय इतिहास सविनय कायदेभंग चळवळ (महत्त्वाचे मुद्दे)





सविनय कायदेभंग चळवळ (महत्त्वाचे मुद्दे)


  •   लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदे भंग करण्याचा निर्णय घेतला


 मिठाचा सत्याग्रह-

  •  मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली.

  •  12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकार्‍यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले.

  •  सुमारे 385 किमी  च्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली.

  •  5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले.

  •  सहा एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला.


 पेशावरचा सत्याग्रह-

  •  वायव्य सरहद्द प्रांतात हां अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते.

  •   त्यांन सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी’  खुदा इ खिदमतगार’ या संघटनेची स्थापना केली.

  •  23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी  पेशावर येथेसत्याग्रह सुरू केला.


 सोलापूरचा सत्याग्रह- 

  •  सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला.

  •  सरकारने मार्शल  लो म्हणजेच लष्करी कायदा जारी केला, आंदोलन दडपण्यात आले

  •  या आंदोलनात आघाडीवर होते मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुरबान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात  आले.


 धारासना सत्याग्रह-

  •  गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.

  •  महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा याठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले.

  •  जिथे मिठागरे नव्हती तिथे लोकांनी जंगल विषयक कायदे मांडायला सुरुवात केली.

  •  महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले.


 बाबू गेनू चे बलिदान-

  •  मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू झाले.

  •   मुंबईतील गिरणी मध्ये काम करणारे बापू गेनू  सेद या आंदोलनात आघाडीवर होते.

  •     त्यांचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले.


 गोलमेज परिषद-

  •  भारतीय संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे  ब्रिटनचे  पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे मत होते. याकरिता त्यांनी लंडनमध्ये एक  परिषदेचे आयोजन केले या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हंटले जाते.


 पहिला गोलमेज परिषद-

  • रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते


 गांधी-आयर्विन करार-

  •  महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय आयर्विन यांच्यात समझोता झाला; यालाच गांधी-आयर्विन करार असे म्हणतात


 दुसरी गोलमेज परिषद-

  •  1931 दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले


 पुणे करार-

  •  राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागणीचा  पुनर्विचार करण्याची विनंती केली

  •  राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही  विनंती मान्य केली

  •  1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे


 तिसरी गोलमेज परिषद-

  •  नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंड मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला, त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली.


 सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी-

  •  एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपवले 


 

Sunday, February 13, 2022

Standard 8th Subject science chapter number 1 living world and classification of microbes

 



 biodiversity and need of classification

 According to the 2011 census, around 87 million species Living  organisms are found on the earth- including land and sea.


 group and subgroups were created considering the similarities among the  living organism


this process of dividing living organisms into to group and subgroup is called biological classification


 in history……….

 

  •  carl linnaeus in 1735 DividedLiving world in  2 Kingdom-vegetabilia  and animalia


  • Haeckel in 1866 considered 3 kingdoms- Protista, plant and animal


  • In 1925,chatton created to group  prokaryotes and Eukaryotic


  •  in 1938 kopland divided living  organisms into 4 Kingdoms- Monera, Protista, plants and animal


 Robert harding whittaker( 1920- 1980)  was  an American  ecologies. in 1969 he divided living  organisms into five groups 


 classification whittaker consider following 5 criteria


1. Complexity of cell structure- prokaryotic and Eukaryotic


2. complexity organism- unicellular and multicellular


3. mode of nutrition-

  •  plants- autotrophic -Photosynthesis

  •  fungi-  saprophytic- absorption  from dead organisms.

  •  animal- heterotrophic and  ingestive .


4.Lifestyle-

 plants- producers

 animal- consumers

 fungus- Decomposers


5. Phylogenetic relationship- 

Prokaryotic to Eukaryotic, unicellular to multicellular 




इयत्ता आठवी विषय भूगोल धडा दुसरा पृथ्वीचे अंतरंग



 खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.


 1) भूकवचाचे हे दोन थर आहेत………………

बाह्य व  अंतर कवच

 खंड व महासागरीय कवच

 भूपृष्ठ व महासागरीय कवच

 प्रावरण व गाभा

 योग्य उत्तर: खंडीय व महासागरीय कवच


2) आपण पृथ्वीवरच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

 प्रावरण

  गाभा

 भूकवच

 खंडीय कवच

 योग्य उत्तर: भूकवच


3) लाव्हारस थंड झाल्यावर त्या पासून कोणता खडक तयार होतो?

 अग्निजन्य 

 ज्वालामुखी

 भूकवच

 रूपांतरित

 योग्य उत्तर: अग्निजन्य


4) पृथ्वीच्या निरनिराळ्या या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात त्यामुळे काय निर्माण होतात?

 ज्वालामुखी

 भूकंप लहरी

 प्राथमिक लहरी

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: भुकंपलहरी


5) आपल्या पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली?

 400 कोटी

420 कोटी

450 कोटी

460 कोटी

 योग्य उत्तर:460 कोटी


6) प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कोणत्या रूपात होती?

  वायुरूप

 घनरूप

  द्रव्य रूप

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: वायुरूप


7) भूपृष्ठापासून कोणत्या भागात होणाऱ्या बदल्यात प्रामुख्याने तापमान घनता यांचा समावेश होतो?

 भूकवच

 प्रावरण

 गाभा

 खंडीय कवच

 योग्य उत्तर:  गाभा


8) भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कसे आहे?

 अतिशय कमी जाडीचे

 कमी जाडीचे

 माध्यम जाडीचे

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: अतिशय कमी जाडीचे


9 )प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली?

   गटेनबर्ग

 एडिसन

 जॉन के

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: एडिसन


10) भूपृष्ठापासून सुमारे किती  किमीखोलीच्या  खाली   गाभा याचा भाग होतो?

5100

5500

2900

2800

योग्य उत्तर:2900


Wednesday, February 9, 2022

8th standard English Part of Speech( noun )



Noun


A noun is a word used to name a person,animal,place,thing,and abstract idea.


Types of noun 


Common noun

A common noun ia a noun referring to a person ,place or things in a general sense –usually,you should write it with a capital letter only when it begins a sentence 


 in each of the following sentence, the common noun are highlighted

1. The stores have clothes for men and women.

2.There are many kinds of animal in forest

3. we have many flowers in in our Garden


 Proper noun

 a proper noun represents the name of a specific  person, place, or things. the name of days  of the week, months,historical documents, institution, organization, religion, their holy texts  are Proper noun. a proper noun is the opposite of a common noun.


 In each of the following sentences, the proper nouns are highlighted.

1. Ram and  Shyam are you friend

2. they live in Pune

3. they like to play cricket


 abstract noun

 Abstract noun is a noun which names anything which you cannot sense  through  your  five physical senses. it is usually the name of a quality, Action,state on Idea.


Example:  goodness, childhood, pain, thirst ,wisdom


Sunday, January 30, 2022

Standard 8 subject English grammar


 

There are 8 parts of speech in English

 Noun

 Pronoun

 Adjective

 Verb

 Adverb

 Preposition

  Conjunction

  Interjection


1) noun

‘ The names of common things are called nouns.’

 the name of a person and place are called noun

 the names of a number of people or things taken together.


 example: Ram, Raj, Krishna, Abdul, Radha,  Jenny, Ganga, India


2) pronoun

 a pronoun is a word  used for or instead of a noun


 example: I,  we, you,  he , she,  it , they  etc


3) adjective:

The word  which gives some special information of noun


 example:  good, bad,, short, tall, beautiful etc


4) Verb

 a verb is a word that denotes an action

  

 verbs tell about doing.  They Express action. Each sentence must contain a verb.  verbs match the subject in number( singular or plural) and may not have object


 A verb is a word that denotes   an action. it is derived from latin word’ verbum’= world


5)Adverb

 the word which add something( some new information) to the meaning of a verb, adjective or another adverb is called as adverb


 the word which tells us something more about a verb an adjective and  sometimes about an  adverb itself is called as adverb


 difference between adjective and adverb is that adjective tells information about noun and adverb tel information about verb

Example: slowly, sweetly, happily, etc


7) conjunction


 the word which is blessed before noun or pronoun to show in what relation the person or thing named by the noun pronoun stands in regards to something else is called as preposition


 example: by,  for, in, from, on, to,  near, with,  of, at, etc


8)  interjection

 an interjection is a word thrown into a sentence to express some strong feeling or emotion



 example:1) hush! The patient is sleep

2)oh! I have  misplaced my life


इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र प्रकरण-2 भारताची संसद





एका वाक्यात उत्तरे लिहा


1) लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात?

 योग्य उत्तर: लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात. 


2)राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात

 योग्य उत्तर: राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात.


3) दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात?

 योग्य उत्तर: दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात


4)  पैशाविषयी ची सर्व विधेयक कोणत्या सभाग्रहात मांडली जातात?

  योग्य उत्तर: पैसा विषयीची सर्व विधेयक लोकसभा  सभागृहात मांडली जातात


5) भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली आहे?

 योग्य उत्तर: भारताचे संस्थेची निर्मिती संविधानाने केली आहे.


6) महाराष्ट्रात लोकसभेला किती जागा आहेत?

 योग्य उत्तर: महाराष्ट्रात लोकसभेला 48 जागा आहेत.


7)  संसदेचे पहिले सभागृह कोणते?

 योग्य उत्तर:  संस्थेचे पहिले सभागृहे लोकसभा  आहेत.


8) मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशावेळी  घेतलेल्या निवडणुकांना कोणत्या निवडणुका म्हणतात?

 योग्य उत्तर:मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात.


9) लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असतात?

योग्य उत्तर: लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी  असतात


10) अँग्लो-इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती  प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती  लोकसभेला करू शकतात?

 योग्य उत्तर: अँग्लो-इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेला करू शकतात


Sunday, January 16, 2022

कक्षा आठवीं विषय:हिंदी व्याकरण ( सर्वनाम)



 सर्वनाम:

जिन शब्दों का प्रयोग संज्ञा शब्द के स्थान पर किया

जाता है उन्हें सर्वनाम करते हैं सर्वनाम संज्ञा की पुनरावृत्ति को रोकते हैं


 सर्वनाम के भेद

1) पुरुषवाचक सर्वनाम: जो सर बोलने वाले सुनने वाले तथा जिन के विषय में बात की जाए

उस का बोध कराते हैं . वे पुरुषवाचक सर्वनाम कहलाते हैं

जैसे,

बोलने वाले- मैं, मुझे, हम, हमें

 सुनने वाले- तू, तुम, तुमको, तुमसे, आप

जिसे के विषय में बात की जाए- वह, यह,  उसे, उससे, उनको, उनके लिए

 उदाहरण,

1) मैं अंग्रेजी माध्यम  मैं पढ़ने लगी

2) वह  मेरी सहेली है

3) तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो


2) निश्चयवाचक सर्वनाम:  जिस शब्द से किसी निश्चित व्यक्ति, वस्तु, या स्थान को बोध होता

है उसे निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं.

 जैसे,

1)  तुम्हारी  कुल्हाड़ी वह है

2) इससे आज की रोटी का इंतजाम हो जाएगा



3) अनिश्चयवाचक सर्वनाम: जीना सर्वनाम शब्दों से किसी निश्चित व्यक्ति वस्तु या स्थान का

बोध ना हो उन्हें  अनिश्चय वाचक सर्वनाम कहते हैं

 जैसे,

1) बाहर कोई है

2) मां कुछ खाने को दो


4) निजवाचक सर्वनाम: जो सर्वनाम शब्द अपने  पन का बोध कराते हैं

उन्हें निजवाचक सर्वनाम कहते हैं

 जैसे,

1) मैं अपने आप खाना ले लूंगा

2)  तुम्हें अपना काम स्वयं करना चाहिए


5)  प्रश्नवाचक सर्वनाम:

जो सर्वनाम शब्द किसी प्रश्न का बोध कराते हैं उन्हें प्रश्नवाचक

सर्वनाम कहते हैं

 जैसे,

1) अंदर कौन है?

2) मां क्या कर रही हो?


6) संबंधवाचक सर्वनाम: जो शब्द संज्ञा या सर्वनाम  का किसी अन्य संज्ञा या सर्वनाम

शब्द के साथ संबंध स्पष्ट करते हैं उन्हें संबंधवाचक सर्वनाम कहते हैं

 जैसे,

1) जो जीतेगा उसे इनाम मिलेगा

2) जिसने यह गेहूं के दाने मुझे 5 साल बाद दिए तो मैं उन्हें इनाम दूंगा