Sunday, February 13, 2022

इयत्ता आठवी विषय भूगोल धडा दुसरा पृथ्वीचे अंतरंग



 खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.


 1) भूकवचाचे हे दोन थर आहेत………………

बाह्य व  अंतर कवच

 खंड व महासागरीय कवच

 भूपृष्ठ व महासागरीय कवच

 प्रावरण व गाभा

 योग्य उत्तर: खंडीय व महासागरीय कवच


2) आपण पृथ्वीवरच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

 प्रावरण

  गाभा

 भूकवच

 खंडीय कवच

 योग्य उत्तर: भूकवच


3) लाव्हारस थंड झाल्यावर त्या पासून कोणता खडक तयार होतो?

 अग्निजन्य 

 ज्वालामुखी

 भूकवच

 रूपांतरित

 योग्य उत्तर: अग्निजन्य


4) पृथ्वीच्या निरनिराळ्या या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात त्यामुळे काय निर्माण होतात?

 ज्वालामुखी

 भूकंप लहरी

 प्राथमिक लहरी

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: भुकंपलहरी


5) आपल्या पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली?

 400 कोटी

420 कोटी

450 कोटी

460 कोटी

 योग्य उत्तर:460 कोटी


6) प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कोणत्या रूपात होती?

  वायुरूप

 घनरूप

  द्रव्य रूप

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: वायुरूप


7) भूपृष्ठापासून कोणत्या भागात होणाऱ्या बदल्यात प्रामुख्याने तापमान घनता यांचा समावेश होतो?

 भूकवच

 प्रावरण

 गाभा

 खंडीय कवच

 योग्य उत्तर:  गाभा


8) भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कसे आहे?

 अतिशय कमी जाडीचे

 कमी जाडीचे

 माध्यम जाडीचे

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: अतिशय कमी जाडीचे


9 )प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली?

   गटेनबर्ग

 एडिसन

 जॉन के

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: एडिसन


10) भूपृष्ठापासून सुमारे किती  किमीखोलीच्या  खाली   गाभा याचा भाग होतो?

5100

5500

2900

2800

योग्य उत्तर:2900


No comments:

Post a Comment