Thursday, October 27, 2022

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नागरिकशास्त्र विषयाच्या नोट्स

 



✸ अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.

✸ भारताच्या  राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात.


✸  सध्या  भारतामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत.


✸  लोकसभेचे सदस्य हे एकूण 552 असतात.


✸  राज्य सभेचे सदस्य हे एकूण 250 असतात.


✸  महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या एकूण 78 इतकी असते.


✸ महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या एकूण 288 एवढी असते.


✸  संसदेच्या लोकसभेतील  प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात.


✸  भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.


✸भारतीय महसूल सेवा-IRS


✸भारतीय विदेश सेवा-IFS


✸भारतीय पोलीस सेवा-IPS


✸भारतीय प्रशासकीय सेवा-IAS



✸ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त लोकसभेतील जागा मिळतात, तो बहुमतातला पक्ष मानला जातो .


✸संसदेचे आर्थिक प्रस्ताव लोकसभा या ठिकाणी मंजूर होतात .



✸न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते.



✸ भारतातल्या सर्व महत्वाच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते.



✸कायदेमंडळ: सविधान विषयक कायदे करणे .


✸न्यायमंडळ: न्यायदान करणे. 


✸कायदेमंडळ: कायद्यांची निर्मिती करणे. 



✸कार्यकारी मंडळ: कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.

 


✸दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात .



✸संसदेच्या अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. 



✸राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.


✸ भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत.



✸प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धती तील कार्यकारी मंडळ असते .


✸राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल अधिकारावर राहू शकतो .


✸प्रौढ मतदान पद्धती नुसार भारतीय नागरिकाला अठरा वर्षानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो.


✸ ज्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्ष शासन पद्धती.


✸ भारतीय संसदेचे द्वितीय सभाग्रह-  राज्यसभा-वरिष्ठ सभागृह


✸ भारतीय संसदेचे प्रथम सभाग्रह- लोकसभा- कनिष्ठ सभागृह


 ✸सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.


✸महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात समावेश होणारे घटक: मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, राज्यपाल..


  ✸लोकसभाची सदस्य संख्या  संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी असते.


✸ संविधानात आणीबाणीचा उल्लेख: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी, आर्थिक आणीबाणी.


✸महाराष्ट्राचे अर्थसंकल्प विषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी होते .


✸प्रत्येक जिल्हा न्यायालयात गरजेप्रमाणे जिल्हा न्यायाधीश असतात.


✸ हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते.



✸भारताच्या संविधानातील तरतुदी नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत.


 ✸भारतातील  राज्यातील विधिमंडळ दोन सभागृहाचे आहे.


✸राष्ट्रपतींचे कार्यकाल हे पाच वर्षे इतके असते.


 ✸राज्यपालांचे कार्यकाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असते.


✸ राज्यसभा सभासद यांचे कार्यकाळ सहा वर्षे असते.



✸वयाच्या 65 व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.


 ✸वयाच्या 62 व्या वर्षी उच्च न्यायालयांचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.



 ✸संसदेचे अधिवेशन घटक अनुसरून राष्ट्रपतीला संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून  विचारविनिमयआत भाग घेता येत नाही.


✸राष्ट्रपतींवर चालवली जाणारी महाभियोग प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने संमत होणे आवश्यक असते.


 ✸भारतातील सर्व घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे याला अपवाद जम्मू आणि कश्मीर हे आहे.



✸केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात: दिल्ली आणि पुदुच्चेरी.




 ✸करा विषयीचे प्रस्ताव केवळ लोकसभा या सभागृहात मांडले जातात.



 ✸भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.



 ✸महाराष्ट्र  विधान सभागृहाचे एकूण सदस्य संख्या 288 इतकी असते.











No comments:

Post a Comment