Saturday, November 27, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 




1)  भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

गणेश वासुदेव जोशी

 भाऊ दाजी लाड

 म. गो. रानडे

 गोपाळ कृष्ण गोखले

 योग्य उत्तर: गोपाळ कृष्ण गोखले


2) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे   भरविण्यात आले?

 पुणे

 मुंबई

 कोलकाता

  लखनऊ

 योग्य उत्तर मुंबई


3) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 दादाभाई नवरोजी

 लाला लजपत राय

 बिपिन चंद्र पाल

  योग्य उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


4)  इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे कोणते शोषण होऊ लागले?

 सामाजिक

 राजकीय

 आर्थिक

  प्रादेशिक

 योग्य  उत्तर: आर्थिक शोषण 


5)ब्रिटिशांनी  बंगालची फाळणी केव्हा रद्द केली?

1905

1911

1946

1950

योग्य उत्तर:1911


6) 16 ऑक्टोंबर हा फाळणीचे दिवस  कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला ?

  राष्ट्रीय दिन

 स्वातंत्र्य दिन

 प्रजासत्ताक दिन

 राष्ट्रीय  शोक दिन

 योग्य उत्तर: राष्ट्रीय  शोक दिन


7) भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली?

15 ऑगस्ट1947

26 जानेवारी1950

28 डिसेंबर1885

28डिसेंबर1905

 योग्य उत्तर 28 डिसेंबर1885


8) राष्ट्रीय सभेच्या भारतातील पहिल्या अधिवेशनात किती प्रांतातील प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आली होती?

 72

82

92

62 

 योग्य उत्तर:72


9) कोलकाता  येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 लोकमान्य टिळक

  व्योमेशचंद्र बॅनर्जी

 सुरेंद्रनाथ बॅनर्जी

 गोपाळ कृष्ण गोखले

 योग्य उत्तर व्योमेशचंद्र बॅनर्जी


10) राष्ट्रीय चळवळीत  फूट पाळण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला?

 फोडा आणि राज्य करा

विचार- विमर्श करणे

एका व्यासपीठावर भारतीयांना आणणे

 कूटनीति

 योग्य उत्तर : फोडा आणि राज्य करा

Wednesday, November 24, 2021

इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र प्रकरण पहिले संसदीय शासन पद्धतीची ओळख


 

1.संसदीय शासन पद्धती ही कोठे विकसित झाली?

 अमेरिका

 इंग्लंड

 चीन

 जापान

 योग्य उत्तर :इंग्लंड


2) अध्यक्षीय शासन  पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात?

 राष्ट्रपती

 राष्ट्र अध्यक्ष

 प्रधानमंत्री

 राज्यपाल

 योग्य उत्तर: राष्ट्र अध्यक्ष


3) कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते?

 न्यायालयात

 संसद

 कायदेमंडळ

 कार्यकारी मंडळ

 योग्य उत्तर: कायदेमंडळ


4)  कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते ?

 न्यायालय

कायदेमंडळ

 कार्यकारी मंडळ

 संसद

 योग्य उत्तर: कार्यकारी मंडळ


5) उत्क्रांत झालेली संस्था कोणती?

 अध्यक्षीय

 पार्लमेंट

 संसद

 न्यायमंडळ

 योग्य उत्तर: पार्लमेंट


6) भारताने कोणती शासन पद्धत स्वीकारलेली आहे?

 अध्यक्ष

 संसदीय

 राजेशाही

 हुकूमशाही

 योग्य उत्तर: संसदीय


7) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात?

 लोकसभा

 राज्यसभा

 संसद

 न्याय मंडळ

 योग्य उत्तर:  संसद


8) संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडले जातात

 जनतेकडून

 संसदेकडून

 न्याय मंडळाकडून

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर :जनतेकडून


9) आघाडी सरकार कोणाला म्हणतात?

पराजित पक्षाला

 काही पक्ष एकत्र येऊन

 बहुमत मिळालेल्या

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: काही पक्ष एकत्र येऊन


10) प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना काय म्हणतात?

  कायदेमंडळ

 न्यायमंडळ

 संसद

 कार्यकारी मंडळ

 योग्य उत्तर: कार्यकारी मंडळ


11) प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांत साठी कोणाला जबाबदार असते?

 न्यायमंडळ

 विधिमंडळ

 संसद

 कार्यकारी मंडळ

 योग्य उत्तर: संसद


12)संसदीय शासन पद्धतीची कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते?

 कायदेमंडळ

 विधिमंडळ

 न्यायमंडळ

 संसद

 योग्य उत्तर: कायदेमंडळ


13) कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थाची निर्मिती झाली?

 ब्रिटिश

 पोर्तुगीज

  फ्रेंच

 इंग्रज

 योग्य उत्तर: ब्रिटिश


14) भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अविष्कार कोणता?

 अध्यक्ष शासन पद्धती

 संसदीय शासन पद्धती

 हुकूमशाही शासन पद्धती

 राजेशाही शासन पद्धती

 योग्य उत्तर: संसदीय शासन पद्धती


15) अध्यक्ष शासन  पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केला आहे?

 भारत

 चीन

 इंग्लंड

 अमेरिका

 योग्य उत्तर: अमेरिका


16) अध्यक्ष शासन पद्धती कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात?

 संसद

 न्यायमंडळ

 विधिमंडळ

 जनता

 योग्य उत्तर: जनता


17) अध्यक्ष शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात?

 राष्ट्राध्यक्ष

 पंतप्रधान

 राज्यपाल

 न्यायाधीश

योग्य उत्तर: राष्ट्राध्यक्ष





Wednesday, November 17, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ 1857 चा स्वातंत्र्यलढा

 

एका वाक्यात उत्तरे लिहा



1)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बदल होतो 1856 च्या लढ्याला काय  नाव दिले?

 1.स्वातंत्र्यसमर 

 2.स्वातंत्र्यलढा

 3.स्वातंत्र्य

 4.पाईक 

योग्य उत्तर: स्वातंत्र्यसमर 


2)रामोशी बांधवांना संघटित करून  कोणी इंग्रजांविरुद्ध  बंड पुकारले?

 1. तात्या टोपे

 2. उमाजी नाईक

 3. नानासाहेब पेशवे

 4 बादशाह

 योग्य उत्तर: उमाजी नाईक


3)1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार पाहण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले

 1. राष्ट्रपती

 2. राज्यपाल

 3. भारत मंत्री

 4.पंतप्रधान

योग्य उत्तर: भारत मंत्री


4) भारतातील संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने  खालसा केली?

 1. लॉर्ड डलहौसी 

 2.रॉबर्ट क्लाइव्ह

 3. लॉर्ड कॉर्नवालीस

 4 ग्रँड डफ

योग्य उत्तर: लॉर्ड डलहौसी


5)  मध्ययुगीन काळापासून कोणत्या राज्यामध्ये पाईक पद्धती अस्तित्वात होती?

1. बिहार

2. मध्य प्रदेश

3. महाराष्ट्र

4.ओडिषा

 योग्य उत्तर: ओडिषा


6) ओडिशा राज्यात निरनिराळ्यास्वतंत्र राज्याचे सैनिक होते त्यांना काय म्हणतात?

1. शेतकरी

2. सामान्य जनता

3. पाईक

4.संन्याशी

 योग्य उत्तर: पाईक


7)इंग्रजांनी ओडिशा कधी जिंकून घेतली?

1.1803

2.1703

3.1603

4.1503

 योग्य उत्तर:1803



8)भारतातील आदिवासी व वन्य जमातींच्या उदरनिर्वाह कोणत्या संपत्तीवर होता?

1. शेतसारा

2. व्यापार

3. जंगलातील संपत्ती

4. शेती

 योग्य उत्तर: जंगलातील संपत्ती


9)बिहार मध्ये  कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले?

1. बिल्ल

2.  कोळी

3. कोलाम

4. संथाळ

 योग्य उत्तर: संथाळ


10) गव्हर्नर जनरल हे पण जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आले?

1. राष्ट्रपती

2. राज्यपाल

3. पंतप्रधान

4 व्हाईसरॉय

 योग्य उत्तर :व्हाईसरॉय




Thursday, November 4, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ ब्रिटिश सत्तेचा परिणाम

 इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ ब्रिटिश सत्तेचा परिणाम 


1
  पोर्तुगीज---------, फ्रेंच ,ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले

1) ऑस्ट्रेलियन

2) डच 

3) जर्मन

4) स्वीडिश 

योग्य उत्तर:   पोर्तुगीज,डच , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ करणाऱ्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले 


2)1802  मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या  तैनाती फौजेचा करार केला?

1)थोरले बाजीराव

2) सवाई माधवराव

3) पेशवे नानासाहेब

4) दुसरा बाजीराव

 योग्य उत्तर:1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला 


3)जमशेदजी टाटा यांनी कोठे’ टाटा आयर्न अँड स्टील ‘हा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला ?

1)मुंबई

2) कोलकाता

3) जमशेदपूर

4) दिल्ली

 योग्य उत्तर:जमशेदजी टाटा यांनी येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी चा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला


4)इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते?

 1) झाशी

2) नागपूर

3) मुंबई

4) दिल्ली

  योग्य उत्तर: मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम बंगाल आतील प्रमुख केंद्र होते.


5) कोणत्या पेशव्याने पेशवे पदाच्या  लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली?

1) रघुनाथराव

2) माधवराव

3) नानासाहेब

4) बाजीराव

 योग्य उत्तर: माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशवे यांनी पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली 


6)1774  ते 1818 यादरम्यान कोणा मध्ये तिने युद्ध झाली?

1) मराठे व इंग्रज

2) मराठी  व  डच 

3) मराठे व पोर्तुगिज

4) मराठे व फ्रेंच

 योग्य उत्तर मराठे व इंग्रज


7) कोणत्या तहाने इंग्रजी- मराठा पहिले युद्ध संपले?

1) वसई

2) सालबाईचा

3) म्हैसूरचा

4) पानिपतचा

 योग्य उत्तर सालबाईचा


8)1798 मध्ये कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले?

1) लॉर्ड कॉर्नवालीस

2) लॉर्ड रीपन

3) लॉर्ड वेलस्ली

4)लॉर्ड डलहौसी 

योग्य उत्तर: लॉर्ड वेलस्ली


9) पेशवाईचा अस्त झाल्यानंतर सातारच्या गादीवर कोण आले?

1) छत्रपती प्रताप सिंग

2) बाळाजी

3) अभय सिंग

4) यापैकी एकही नाही

 योग्य उत्तर: छत्रपती प्रताप सिंग


10)  इंग्रजांनी छत्रपती  प्रतापसिंगाशीतह करून कोणत्या अधिकार्‍याची राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली?

1)रॉबर्ट क्लाइव्ह

2) ग्रँड डफ

3) रंगो गुप्ते

4) लॉर्ड वेलस्ली

योग्य उत्तर: ग्रँड डफ


11)छत्रपती प्रतापसिंह घराच्या कोणत्याकारभारी आणि इंग्रजांच्या कारभाऱ्यानेइंग्लंडमध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला 

1) तात्या  टोपे

2) महादजी शिंदे

3) रांगो बापुजी गुप्ते

4) यापैकी एकही नाही

 योग्य उत्तर: रंगो बापूजी गुप्ते


12) राजनीती विषयक नितीन नावाचा ग्रंथ  केव्हा छापला?

1)1527

2)1627

3)1727

4)1827

योग्य उत्तर :1827


13)दुहेरी राज्यव्यवस्था केव्हा अस्तित्वात आली?

1)1765

2)1865

3)1965

4)1600

योग्य उत्तर: 1765


14) दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात  आणली?

1) लॉर्ड कॉर्नवालीस

2) लॉर्ड रीपन

3) रॉबर्ट क्लाइव्ह

4)लॉर्ड डलहौसी 

योग्य उत्तर:रॉबर्ट क्लाइव्ह


15) रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला’ गव्हर्नर जनरल’ असा  हुद्दा केव्हा देण्यात आला?

1)1573

2)1673

3)1773

4)1784

योग्य उत्तर: 1784 


16)1973 च्या रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल कोण झाला ?

1)रॉबर्ट क्लाइव्ह

2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

3)लॉर्ड मेकॉले

4)लॉर्ड कॉर्नवालीस

योग्य उत्तर: लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज


17)पिट्सचा भारतविषयक कायदा केव्हा  मंजूर झाला? 

1)1773

2)1813

3)1853

4)1784

योग्य उत्तर:1784


18)नोकरशाहीची निर्मिती कोणी केली?

1)रॉबर्ट क्लाइव्ह

2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

3))लॉर्ड डलहौसी 

4)लॉर्ड कॉर्नवालीस

योग्य उत्तर :लॉर्ड कॉर्नवालीस


19)जिल्हा शासनाचा प्रमुख कोण असतो?

1)जिल्हाधिकारी

2) शिक्षणाधिकारी

3)गट शिक्षणाधिकारी

4) विस्तार- अधिकारी 

योग्य उत्तर: जिल्हाधिकारी 


20)महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही कोणाची जबाबदारी असते ?

1)मामलेदार

2) प्रांत 

3)जिल्हाधिकारी 

4)आमदार

योग्य उत्तर: जिल्हाधिकारी