Saturday, November 27, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 




1)  भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

गणेश वासुदेव जोशी

 भाऊ दाजी लाड

 म. गो. रानडे

 गोपाळ कृष्ण गोखले

 योग्य उत्तर: गोपाळ कृष्ण गोखले


2) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे   भरविण्यात आले?

 पुणे

 मुंबई

 कोलकाता

  लखनऊ

 योग्य उत्तर मुंबई


3) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 दादाभाई नवरोजी

 लाला लजपत राय

 बिपिन चंद्र पाल

  योग्य उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


4)  इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे कोणते शोषण होऊ लागले?

 सामाजिक

 राजकीय

 आर्थिक

  प्रादेशिक

 योग्य  उत्तर: आर्थिक शोषण 


5)ब्रिटिशांनी  बंगालची फाळणी केव्हा रद्द केली?

1905

1911

1946

1950

योग्य उत्तर:1911


6) 16 ऑक्टोंबर हा फाळणीचे दिवस  कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला ?

  राष्ट्रीय दिन

 स्वातंत्र्य दिन

 प्रजासत्ताक दिन

 राष्ट्रीय  शोक दिन

 योग्य उत्तर: राष्ट्रीय  शोक दिन


7) भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली?

15 ऑगस्ट1947

26 जानेवारी1950

28 डिसेंबर1885

28डिसेंबर1905

 योग्य उत्तर 28 डिसेंबर1885


8) राष्ट्रीय सभेच्या भारतातील पहिल्या अधिवेशनात किती प्रांतातील प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आली होती?

 72

82

92

62 

 योग्य उत्तर:72


9) कोलकाता  येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 लोकमान्य टिळक

  व्योमेशचंद्र बॅनर्जी

 सुरेंद्रनाथ बॅनर्जी

 गोपाळ कृष्ण गोखले

 योग्य उत्तर व्योमेशचंद्र बॅनर्जी


10) राष्ट्रीय चळवळीत  फूट पाळण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला?

 फोडा आणि राज्य करा

विचार- विमर्श करणे

एका व्यासपीठावर भारतीयांना आणणे

 कूटनीति

 योग्य उत्तर : फोडा आणि राज्य करा

No comments:

Post a Comment