इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण 7 असहकार चळवळ
1) 1920 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली?
पंडित नेहरू
मोतीलाल नेहरू
महात्मा गांधी
रवींद्रनाथ टागोर
योग्य उत्तर: महात्मा गांधी
2) गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले?
9 जानेवारी1915
9 जानेवारी1916
9 जानेवारी1917
9 जानेवारी1918
योग्य उत्तर:9 जानेवारी1915
3) गांधीजींनी कोणाच्या सल्ल्यानुसार भारतभर दौरा केला?
रवींद्रनाथ टागोर
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
डॉक्टर सत्यपाल
जवाहरलाल नेहरू
योग्य उत्तर: नागदार गोपाळ कृष्ण गोखले
4) गांधींनी कोणते नवे तंत्र लोक चळवळीत आणले?
असहकार
अहिंसा
अन्याय
सत्याग्रह
योग्य उत्तर: सत्याग्रह
5) अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करुन देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे कशाचे उद्दिष्ट होते?
सहकाराचे
सत्याग्रहाचे
व्यापाराचे
स्वातंत्र्याचे
योग्य उत्तर: सत्याग्रहाचे
6) कोणत्या राज्यात ब्रिटिश मुळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर निळ पिकवण्याची अशी सक्ती केली जात असे?
गुजरात
मध्य प्रदेश
बिहार
राजस्थान
योग्य उत्तर: बिहार
7) खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ केव्हा सुरू झाली?
1893
1906
1915
1918
योग्य उत्तर:1918
8) साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू
योग्य उत्तर: महात्मा गांधी
9)17 मार्च1919 मध्ये कोणता कायदा संमत करण्यात आला?
साराबंदी
शस्त्रबंदी
रोलेट कायदा
व्यापार बंद
योग्य उत्तर: रोलेट कायदा
10) रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी विश्वव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केव्हा करण्यात आले?
9 जानेवारी1915
17 मार्च1919
6 एप्रिल1919
6 एप्रिल1921
योग्य उत्तर: 6 एप्रिल1919

No comments:
Post a Comment