1) खान अब्दुल गफारखान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?
राष्ट्रीय सभा
खुदा- इ- खिदमदगार
वंदे मातरम
मुस्लिम लीग
योग्य उत्तर: खुदा- इ- खिदमदगार
2) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
महात्मा गांधी
खान अब्दुल गफार खान
सरोजिनी नायडू
मल्लप्पा धनशेट्टी
योग्य उत्तर: सरोजिनी नायडू
3) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते?
खान अब्दुल गफार खान
सरोजिनी नायडू
महात्मा गांधी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर:
योग्य उत्तर: महात्मा गांधी
4) कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला?
मुंबई
लाहोर
कराची
कोलकाता
योग्य उत्तर: लाहोर
5) गांधीजींनी कोणता कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले?
साखरेचा
मिठाचा
व्यापाराच्या
कापडाचा
योग्य उत्तर: मिठाचा
6) सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक कोणता?
मिठ
साखर
चहा
कॉफी
उत्तर: मिठ
7) मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी काळजी घेतली गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाचे निवड केली?
मुंबई
कोलकाता
दांडी
साबरमती
योग्य उत्तर: दांडी
8)12 मार1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले
58
68
78
88
योग्य उत्तर:78
9) दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला
6 एप्रिल
6 मे
6 जुलै
6 ऑगस्ट
योग्य उत्तर:6 एप्रिल
10) वायव्य सरहद्द प्रांतात
गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते?
मल्लप्पा धनशेट्टी
श्रीकृष्ण सारडा
कुर्बान हुसेन
खान अब्दुल गफार खान
योग्य उत्तर खान अब्दुल गफार खान

History related Q&A are good
ReplyDelete