1.संसदीय शासन पद्धती ही कोठे विकसित झाली?
अमेरिका
इंग्लंड
चीन
जापान
योग्य उत्तर :इंग्लंड
2) अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात?
राष्ट्रपती
राष्ट्र अध्यक्ष
प्रधानमंत्री
राज्यपाल
योग्य उत्तर: राष्ट्र अध्यक्ष
3) कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते?
न्यायालयात
संसद
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
योग्य उत्तर: कायदेमंडळ
4) कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते ?
न्यायालय
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
संसद
योग्य उत्तर: कार्यकारी मंडळ
5) उत्क्रांत झालेली संस्था कोणती?
अध्यक्षीय
पार्लमेंट
संसद
न्यायमंडळ
योग्य उत्तर: पार्लमेंट
6) भारताने कोणती शासन पद्धत स्वीकारलेली आहे?
अध्यक्ष
संसदीय
राजेशाही
हुकूमशाही
योग्य उत्तर: संसदीय
7) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात?
लोकसभा
राज्यसभा
संसद
न्याय मंडळ
योग्य उत्तर: संसद
8) संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडले जातात
जनतेकडून
संसदेकडून
न्याय मंडळाकडून
यापैकी कोणतेही नाही
योग्य उत्तर :जनतेकडून
9) आघाडी सरकार कोणाला म्हणतात?
पराजित पक्षाला
काही पक्ष एकत्र येऊन
बहुमत मिळालेल्या
यापैकी कोणतेही नाही
योग्य उत्तर: काही पक्ष एकत्र येऊन
10) प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना काय म्हणतात?
कायदेमंडळ
न्यायमंडळ
संसद
कार्यकारी मंडळ
योग्य उत्तर: कार्यकारी मंडळ
11) प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांत साठी कोणाला जबाबदार असते?
न्यायमंडळ
विधिमंडळ
संसद
कार्यकारी मंडळ
योग्य उत्तर: संसद
12)संसदीय शासन पद्धतीची कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते?
कायदेमंडळ
विधिमंडळ
न्यायमंडळ
संसद
योग्य उत्तर: कायदेमंडळ
13) कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थाची निर्मिती झाली?
ब्रिटिश
पोर्तुगीज
फ्रेंच
इंग्रज
योग्य उत्तर: ब्रिटिश
14) भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अविष्कार कोणता?
अध्यक्ष शासन पद्धती
संसदीय शासन पद्धती
हुकूमशाही शासन पद्धती
राजेशाही शासन पद्धती
योग्य उत्तर: संसदीय शासन पद्धती
15) अध्यक्ष शासन पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केला आहे?
भारत
चीन
इंग्लंड
अमेरिका
योग्य उत्तर: अमेरिका
16) अध्यक्ष शासन पद्धती कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात?
संसद
न्यायमंडळ
विधिमंडळ
जनता
योग्य उत्तर: जनता
17) अध्यक्ष शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात?
राष्ट्राध्यक्ष
पंतप्रधान
राज्यपाल
न्यायाधीश
योग्य उत्तर: राष्ट्राध्यक्ष

Very good article parliament gov SRweb Gov Schemes
ReplyDelete