एका वाक्यात उत्तरे लिहा
1)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बदल होतो 1856 च्या लढ्याला काय नाव दिले?
1.स्वातंत्र्यसमर
2.स्वातंत्र्यलढा
3.स्वातंत्र्य
4.पाईक
योग्य उत्तर: स्वातंत्र्यसमर
2)रामोशी बांधवांना संघटित करून कोणी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले?
1. तात्या टोपे
2. उमाजी नाईक
3. नानासाहेब पेशवे
4 बादशाह
योग्य उत्तर: उमाजी नाईक
3)1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार पाहण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले
1. राष्ट्रपती
2. राज्यपाल
3. भारत मंत्री
4.पंतप्रधान
योग्य उत्तर: भारत मंत्री
4) भारतातील संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केली?
1. लॉर्ड डलहौसी
2.रॉबर्ट क्लाइव्ह
3. लॉर्ड कॉर्नवालीस
4 ग्रँड डफ
योग्य उत्तर: लॉर्ड डलहौसी
5) मध्ययुगीन काळापासून कोणत्या राज्यामध्ये पाईक पद्धती अस्तित्वात होती?
1. बिहार
2. मध्य प्रदेश
3. महाराष्ट्र
4.ओडिषा
योग्य उत्तर: ओडिषा
6) ओडिशा राज्यात निरनिराळ्यास्वतंत्र राज्याचे सैनिक होते त्यांना काय म्हणतात?
1. शेतकरी
2. सामान्य जनता
3. पाईक
4.संन्याशी
योग्य उत्तर: पाईक
7)इंग्रजांनी ओडिशा कधी जिंकून घेतली?
1.1803
2.1703
3.1603
4.1503
योग्य उत्तर:1803
8)भारतातील आदिवासी व वन्य जमातींच्या उदरनिर्वाह कोणत्या संपत्तीवर होता?
1. शेतसारा
2. व्यापार
3. जंगलातील संपत्ती
4. शेती
योग्य उत्तर: जंगलातील संपत्ती
9)बिहार मध्ये कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले?
1. बिल्ल
2. कोळी
3. कोलाम
4. संथाळ
योग्य उत्तर: संथाळ
10) गव्हर्नर जनरल हे पण जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आले?
1. राष्ट्रपती
2. राज्यपाल
3. पंतप्रधान
4 व्हाईसरॉय
योग्य उत्तर :व्हाईसरॉय

No comments:
Post a Comment