Sunday, January 2, 2022

इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र धडा चौथा भारतातील न्यायव्यवस्था


  सर्वोच्च  न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत, असा संकेत आहे?

 राज्यपाल

 परराष्ट्रमंत्री

 सरन्यायाधीश

 न्यायाधीश

 योग्य उत्तर: सरन्यायाधीश


 न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न का केला जातो?

 निर्भयपणे न्यायदान करता यावे

 निर्भयपणे मतदान करता यावे

 निर्भयपणे निवडणूक लढवणे

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: निर्भयपणे  न्यायदान करता यावे


 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात?

 62

 65

 60

 58

 योग्य उत्तर: 65


 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात?

62

 65

 60

 58

 योग्य उत्तर: 62


न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया चालविण्याचा अधिकार आहे?
संरक्षण

 निवड

 महाभियोग

 पदावरून हटविले

 योग्य उत्तर: महाभियोग


 संविधान हा देशाचा कोणता कायदा असतो?

 सार्वजनिक

 खाजगी

 जनहित

 मूलभूत

 योग्य उत्तर: मूलभूत


  सध्या भारतात किती उच्च न्यायालये आहेत?
24

 22

 20

 18

 योग्य उत्तर: 24


 उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात?

 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 मुख्यमंत्री

 योग्य उत्तर: राष्ट्रपती


 महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी कोणते न्यायालय आहे?

 सर्वोच्च न्यायालय

 उच्च न्यायालय

 मुंबई न्यायालय

 जिल्हा न्यायालय

 योग्य उत्तर: मुंबई न्यायालय


 फौजदारी कायद्याच्या आधारे कोणते गुन्हे सोडवले जातात?

 सौम्य स्वरूपाचे

 गंभीर स्वरूपाचे

 तात्पुरत्या स्वरूपाचे

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: गंभीर स्वरूपाचे


 


No comments:

Post a Comment