हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते?
वल्लभ भाई पटेल
महात्मा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू
बॅ. जिना
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू
राष्ट्रीय सभेची उभारणी कोणत्या तत्त्वावर झाली होती?
समता
धर्मनिरपेक्ष
स्वातंत्र्य
बंधता
उत्तर: धर्मनिरपेक्ष
1930 साली कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला?
डॉ. मोहम्मद इक्बाल
रवींद्रनाथ टागोर
बॅरिस्टर जीना
यापैकी नाही
उत्तर: डॉ. मोहम्मद इक्बाल
भारत किती वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला ?
50
100
दीडशे
200
योग्य उत्तर: दीडशे
हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी कोण झटले?
रवींद्रनाथ टागोर
महात्मा गांधी
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित जवाहरलाल नेहरू
योग्य उत्तर: महात्मा गांधी
No comments:
Post a Comment