भारतात लहान-मोठी अशी 600 च्या वर काय होती?
राज्य
खेडी
संस्थाने
शहरे
योग्य उत्तर: संस्थाने
जुनागड—- व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली
झांसी
वडोदरा
हैदराबाद
दिल्ली
योग्य उत्तर: हैदराबाद
प्रजा मंडळाची स्थापना केव्हा झाली?
1947
1927
1938
1948
योग्य उत्तर: 1927
स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
पंडित जवाहरलाल नेहरू
सरदार वल्लभ भाई पटेल
स्वामी रामानंद तीर्थ
नारायण रेड्डी
योग्य उत्तर: सरदार वल्लभाई पटेल
जुनागड हे संस्थान कोठे आहेत?
महाराष्ट्र
गोवा
सौराष्ट्र
गुजरात
योग्य उत्तर:सौराष्ट्र
जुनागड संस्थान भारतात केव्हा विलीन झाले?
फेब्रुवारी 1945
फेब्रुवारी 1946
फेब्रुवारी 1947
फेब्रुवारी 1948
योग्य उत्तर: फेब्रुवारी 1948
भारतातील सर्वात मोठे संस्थान कुठे आहे?
हैदराबाद
जुनागड
काश्मीर
गोवा
योग्य उत्तर: हैदराबाद
1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली?
सरदार वल्लभाई पटेल
स्वामी रामानंद तीर्थ
राजा हरिसिंग
डॉ. राम मनोहर लोहिया
योग्य उत्तर: स्वामी रामानंद तीर्थ
हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे, असा ठराव केव्हा करण्यात आला?
जुलै 1927
जुलै 1928
जुलै 1947
जुलै 1948
योग्य उत्तर: जुलै 1947
भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी कोणाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली?
जुनागड संस्थान
काश्मीर संस्थान
गोवा
निजाम
योग्य उत्तर: निजाम
No comments:
Post a Comment