1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
गोवा
कर्नाटक
आंध्र प्रदेश
महाराष्ट्र
योग्य उत्तर: महाराष्ट्र
मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला?
आचार्य अत्रे
द. वा. पोतदार
शंकरराव देव
यशवंतराव चव्हाण
योग्य उत्तर: आचार्य अत्रे
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली?
यशवंतराव चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
शंकरराव चव्हाण
विलासराव देशमुख
योग्य उत्तर: यशवंतराव चव्हाण
मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन कोणी व्यापक बनवले?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
बाळासाहेब ठाकरे
शाहीर अमर शेख
शाहीर द. ना. गव्हाणकर
योग्य उत्तर: बाळासाहेब ठाकरे
इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केव्हा रद्द केली?
1905
1906
1908
1911
योग्य उत्तर: 1911
1915 सालि भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली होती?
एस. एम. जोशी
लोकमान्य टिळक
प्रबोधनकर ठाकरे
आचार्य अत्रे
योग्य उत्तर: लोकमान्य टिळक
12 मे 1946 मध्ये कुठे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला?
बेळगाव
मुंबई
गोवा
दिल्ली
योग्य उत्तर: बेळगाव
28 जुलै रोजी मुंबई येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली?
लोकमान्य टिळक
शंकरराव देव
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
प्र के अत्रे
योग्य उत्तर: शंकर राव देव
भाषावर प्रांतरचने साठी ‘दार कमिशन’ ची स्थापना कोणी केली?
शंकरराव देव
एम एस जोशी
लोकमान्य टिळक
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
योग्य उत्तर: डॉक्टर राजेंद्र प्रसाद
No comments:
Post a Comment