Wednesday, December 29, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा 11 समतेचा लढा

 





राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना कोणी केली?

 रखमाबाई जनार्दन साने

 रमाबाई रानडे

 पंडिता रमाबाई

 आनंदीबाई जोशी

 योग्य उत्तर: रखमाबाई जनार्दन साने


 अमळनेरच्या गिरणी कामगार युनियन चे अध्यक्ष कोण होते?

 नारायण मेघाजी लोखंडे

 साने गुरुजी

  ना. म. जोशी

 श्रीपाद अमृत दांडे

 योग्य उत्तर: साने गुरुजी


आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 नारायण मेघाजी लोखंडे

 साने गुरुजी

 लाला लजपत राय

 श्रीपाद अमृत दांडे

 योग्य उत्तर: लाला लजपत राय


 दीनबंधू मित्र यांच्या  नील दर्पण या नाटकाने कोणत्या उत्पादक शेतकऱ्याची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली?

 ऊस

 कापूस

 फळबाग

 नीळ

 योग्य उत्तर: नीळ


 महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव  केव्हा केला?

 1875

1918

1936

1938

योग्य उत्तर:1875


कोणाच्या पुढाकाराने1918  सालि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली?

 बाबा रामचंद्र

 प्रा. एन. जि. रंगा

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

 योग्य उत्तर: बाबा रामचंद्र


1936  सालि  कोणाच्या पुढाकाराने’ अखिल भारतीय किसान’ सभा स्थापन झाली?

 बाबा रामचंद्र

 प्रा. एन. जि. रंगा

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

योग्य उत्तर : प्रा. एन. जि. रंगा


कोणत्या सालि पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले? 

1875

1918

1936

1938

योग्य उत्तर 1938


 पंढरपूर विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे, यासाठी कोणी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले?

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 साने गुरुजी

 शिवराज कांबळे

 दादासाहेब गायकवाड

 योग्य उत्तर: साने गुरुजी


 स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन कोणी केले? 

श्रीपाद अमृत दांडे

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

 बाबा रामचंद्र

 योग्य उत्तर: नारायण मेघाजी लोखंडे 



Sunday, December 12, 2021

इयत्ता आठवी इतिहास इतिहास सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

 

एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर लिहा

1)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती  क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली?

मित्र मेळा

 गदर

 अनुशीलन समिती

 इंडिया हाऊस

 योग्य उत्तर: मित्र मेळा


 2)पंजाब मध्ये कोणी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले?

 पंडित श्यामजी वर्मा

 राम सिंग कुका

 राजगुरू

 सुखदेव

 योग्य उत्तर:राम सिंग कुका


3)इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

 चंद्रशेखर आजाद

 खुदीराम बोस

  पं. श्यामजी कृष्ण वर्मा

 रासबिहारी बोस

 योग्य उत्तर:  पं. श्यामजी कृष्ण वर्मा


4)महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला?

 विनायक दामोदर सावरकर

 वासुदेव बळवंत फडके

 लोकमान्य टिळक

 बालकृष्ण चाफे

 योग्य उत्तर:  वासुदेव बळवंत फडके


 5)वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्या चे शिक्षण कोणाकडून घेतले?

 अण्णाभाऊ साठे

 रासबिहारी बोस

 वि दा सावरकर

 वस्ताद लहुजी साळवे

 योग्य उत्तर:  वस्ताद लहुजी साळवे


 6)वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाला संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला?

 रामोशी

 धनगर

 मराठी

 ब्राह्मण

 योग्य उत्तर: रामोशी


 7)कोणत्या ठिकाणी मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला?

 मध्य प्रदेश

 राजस्थान

 बिहार

 कर्नाटक

 योग्य उत्तर: बिहार


 8)1904  साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले?

 वंदे मातरम

 अभिनव भारत

 इंडिया हाऊस 

 गदर

 योग्य उत्तर अभिनव भारत


9)भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली?

 कराची

 पुणे

 लाहोर

 दिल्ली

 योग्य उत्तर: लाहोर


 10)कोणत्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली?

 काकोरी

 चितगाव

 गदर

 इंडिया हाऊस

 योग्य उत्तर: चितगाव


इयत्ता आठवी विषय इतिहास स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व


  एका वाक्यात उत्तरे लिहा 

1) कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली?

1942 चा कायदा

 1940 चा कायदा

 1939 चा कायदा

  1935 चा कायदा

 योग्य उत्तर:  1935 चा कायदा


  2)भूमिगत  चळवळीचे नेतृत्व  कोणाकडे होते?

 विनोबा भावे

 जयप्रकाश नारायण

 मौलाना आझाद

 महात्मा गांधी

 योग्य उत्तर: जयप्रकाश नारायण


 3)नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगा घेऊन मिरवणूक काढली?

 राजेंद्र कुमार

 अरुण कुमार

 शिरीष कुमार

 विजय कुमार

 योग्य उत्तर: शिरीष कुमार


 4)नागपूरच्या जनरल आवारी यांनी कोणता गट स्थापन केला?

 लाल सेना

 आझाद दस्ता

 वंदे मातरम

 प्रतिसरकार

 योग्य उत्तर: लाल सेना


 5)देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली याला काय म्हणतात?

 लोकशाही

 प्रजासत्ताक

 प्रतिसरकार

  राजेशाही

 योग्य उत्तर: प्रतिसरकार


6) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी 1942 स*** ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले?

 पुणे

 सातारा

 सांगली

 कोल्हापूर

 योग्य उत्तर: सातारा


7)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले?

 18 ऑगस्ट 1944

 18 ऑगस्ट 1945

 5 ऑगस्ट 1945

 9 ऑगस्ट 1945

 योग्य उत्तर: 18 ऑगस्ट 1945


 8)तुम मुझे खून दो, मॅच मे आजादी दूंगा’ असे आव्हान कोणी केले?

 महात्मा गांधी

 रासबिहारी बोस

 नेताजी सुभाष चंद्र बोस

 नाना पाटील

 योग्य उत्तर: नेताजी सुभाष चंद्र बोस


 9)आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने कोणता आरोप ठेवला?

 राजद्रोह

 फसवणुकीचा

 पक्षांतर

 पक्ष फोडण्याचा

 योग्य उत्तर: राजद्रोह


10)युरोपात दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले?

  1914

 1918

 1939

 1945

  योग्य उत्तर:  1939



Saturday, December 4, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण आठवे सविनय कायदेभंग चळवळ

 



1)   खान अब्दुल गफारखान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?

 राष्ट्रीय सभा

 खुदा- इ- खिदमदगार

  वंदे मातरम

 मुस्लिम लीग

योग्य उत्तर: खुदा- इ- खिदमदगार



2) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

 महात्मा गांधी

 खान अब्दुल गफार खान

 सरोजिनी नायडू

 मल्लप्पा धनशेट्टी

 योग्य  उत्तर: सरोजिनी नायडू


3) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते?

 खान अब्दुल गफार खान

 सरोजिनी नायडू

 महात्मा गांधी

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर:

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


4) कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय  घेतला?

 मुंबई

 लाहोर

 कराची

 कोलकाता

 योग्य उत्तर: लाहोर


5) गांधीजींनी कोणता कायदा मोडून  देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले?

 साखरेचा

 मिठाचा

 व्यापाराच्या

 कापडाचा

 योग्य उत्तर: मिठाचा


6) सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक कोणता?

 मिठ

 साखर

 चहा

 कॉफी

 उत्तर: मिठ


7) मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी काळजी घेतली गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाचे निवड केली?

 मुंबई

 कोलकाता

 दांडी

 साबरमती

 योग्य उत्तर: दांडी


8)12 मार1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यासह साबरमती आश्रमातून  दांडी येथे जाण्यास निघाले

58

68

78

88

 योग्य उत्तर:78


9) दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील  मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला

6 एप्रिल

6 मे

6 जुलै

6 ऑगस्ट

 योग्य उत्तर:6 एप्रिल


10) वायव्य सरहद्द प्रांतात



गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते?

 मल्लप्पा धनशेट्टी 

 श्रीकृष्ण सारडा 

कुर्बान हुसेन

 खान अब्दुल गफार खान

 योग्य उत्तर खान अब्दुल गफार खान


इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण 7 असहकार चळवळ

 इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण 7 असहकार चळवळ 



1) 1920 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर  राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली?

 पंडित नेहरू

 मोतीलाल नेहरू

 महात्मा गांधी

 रवींद्रनाथ टागोर

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


2) गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा  परतले?

9 जानेवारी1915

9 जानेवारी1916

9 जानेवारी1917

9 जानेवारी1918

 योग्य उत्तर:9 जानेवारी1915


3) गांधीजींनी कोणाच्या सल्ल्यानुसार भारतभर दौरा केला?

 रवींद्रनाथ टागोर

 नामदार गोपाळ कृष्ण गोखले

 डॉक्टर सत्यपाल

  जवाहरलाल नेहरू

 योग्य उत्तर: नागदार गोपाळ कृष्ण गोखले


4) गांधींनी कोणते नवे तंत्र  लोक चळवळीत आणले?

 असहकार

 अहिंसा

 अन्याय

 सत्याग्रह

 योग्य उत्तर: सत्याग्रह


5) अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करुन देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे  कशाचे उद्दिष्ट होते?

 सहकाराचे

 सत्याग्रहाचे

 व्यापाराचे

 स्वातंत्र्याचे

  योग्य  उत्तर: सत्याग्रहाचे


6)  कोणत्या राज्यात ब्रिटिश मुळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर  निळ पिकवण्याची अशी सक्ती केली जात  असे?

 गुजरात

 मध्य प्रदेश

 बिहार

 राजस्थान

 योग्य उत्तर: बिहार


7) खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ  केव्हा सुरू झाली?

1893

1906

1915

1918

 योग्य उत्तर:1918


8) साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

 लोकमान्य टिळक
महात्मा गांधी

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


9)17 मार्च1919 मध्ये कोणता कायदा संमत करण्यात आला?

 साराबंदी

 शस्त्रबंदी

 रोलेट कायदा

 व्यापार बंद

 योग्य उत्तर:  रोलेट कायदा


10) रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी विश्वव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केव्हा करण्यात आले?

9 जानेवारी1915

17  मार्च1919

6 एप्रिल1919

6 एप्रिल1921

 योग्य उत्तर: 6 एप्रिल1919