Sunday, August 15, 2021

सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक दोन इयत्ता: आठवी विषय: सा. शास्त्र




प्रश्न1) खालील प्रश्न वाचा घराच्या योग्य पर्यायाला  गोल  करा.

1)पुढील  पैकी नाशिक जवळील किल्ला कोणता ?

1रामगड   2राम  रोज   3 राम  सेज    4 रामायण गड 

योग्य उत्तर:3 रामसेज 


2)ताराबाई  व शाहू महाराज आज यांचे युद्ध कोठे झाले?

 1पुणे  2 चाकण  3 सातारा  4 मुंबई 

योग्य उत्तर:1 पुणे


3) अहिल्याबाई कोणाच्या पत्नी होत्या?

1  मल्हार राव  2 खंडेराव 3 रघुजी  4  विनेजि 

योग्य उत्तर:2 खंडेराव


4) नागपूरचे कोण होते?

1भोसले  2  शिंदे   3फडणवीस  4 सर्व पर्याय बरोबर

 योग्य  उत्तर: 1भोसले


  5)निजामाचापराभव कोठे झाला?

1सातारा 2 औरंगाबाद  3 पालखेड 4 हैदराबाद

 योग्य उत्तर:3 पालखेड 

 

प्रश्न2)  पाठात शोधून उत्तरे लिहा 

1) शिवाजी महाराज  यांची कोणती प्रेरणा भावीपिढ्यांना आदर्श राहील ?

 उत्तर:  शिवाजी महाराजांनी  स्वराज्य कार्याची आणि त्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील .


2)संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?

 उत्तर: गोव्याच्या  पोर्तुगीजांनी संभाजी महाराजां विरुद्ध   बादशहाशी हात मिळवणी केली होती. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे ठरवले.


3)पानिपतच्या लढाईचे परिणाम लिहा.

 उत्तर:  पानिपतच्या लढाई मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील संबंध तरुण पिढी  गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारा कीर्थी  पडले.  पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांचा उत्तर  भारतातील प्रतिष्ठेचा जबर धक्का पोहोचला होता 


 प्रश्न3) खालील  प्रश्नांची एका वाक्यात उत्तर द्या.

1) होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते?

 उत्तर: मल्हाराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक होते.


2) बाजीरावाचा मृत्यू कोठे झाला?

 उत्तर: बाजीरावाचा मृत्यू नर्मदा काठी रावेर खेडी येथे झाला.


3) शिवाजी महाराजांनंतर छत्रपती कोण झाले?

 उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती झाले.


4) माळवा हे शहर कोठे आहे?

 उत्तर: माळवा हे शहर मध्यप्रदेशात आहे .


भूगोल

 प्रश्न1)  नकाशाचे निरीक्षण करा व मी कोणत्या कटिबंधात आहे ते लिहा.



1) माझ्या  परिसराचं 0 अंश  से. तापमान  हे रेषा आहे.

उत्तर:शीत कटिबंध 


2)माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान अंश सेल्सियस आहे

 उत्तर: उष्णकटिबंध


3) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान दहा अंश सेल्सियस आहे.

 उत्तर: समशीतोष्ण कटिबंध


 प्रश्न2) पुढील प्रश्नांची ची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) पर्जन्याचे उगम स्थान कोणते?

 उत्तर: महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे.


2)  सागरी प्रवाह म्हणजे काय?

 उत्तर: निश्चित दिशेने होणारी सागर जलाची ची हालचाल म्हणजे सागरी प्रवाह होय.


3) पुढील तक्ता पूर्ण करा.




No comments:

Post a Comment