Sunday, September 26, 2021

भूगोल - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

भूगोल - स्थानिक वेळ व  प्रमाण वेळ


 1) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1)पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो? एका तासात पृथ्वीवरील----------

  1. 05 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात

  2. 10 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात

  3. 15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात

  4. 20 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात

उत्तर: 15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात


2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांचा स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी-------------

  1. दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते 

  2. दोन्ही ठिकाणाच्या रेखावृत्तावरील अंशात्मक  अंतरातील फरक माहीत असावा लागतो

  3.  दोन्ही ठिकाणच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो

  4.  आंतरराष्ट्रीय वाररेषा नुसार बदल करावे लागतात

उत्तर:  दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो


3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ता च्या स्थानिक वेळ---------

  1. 15 मिनिटांचा फरक असतो

  2.   4 मिनिटांचा फरक असतो

  3.  30 मिनिटांचा फरक असतो

  4.  60 मिनिटांचा फरक असतो

उत्तर: 4 मिनिटांचा फरक असतो


4)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चा कालावधी म्हणजे--------

  1.  दिनमान

  2.  रात्रमान

  3.  मध्यरात्र

  4.   मध्यान्होत्तर

उत्तर  दिनमान


5)सूर्यास्त पासून सूर्योदय पर्यंतचा कालावधी म्हणजे----

  1.  दिनमान

  2.  रात्रमान

  3.  मध्यरात्र

  4. एक दिवस 

उत्तर:   रात्रमान 


6)एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत चा कालावधी-म्हणजे------ होय

  1. दिनमान

  2.  रात्रमान

  3.  रात्र

  4.  एक दिवस

उत्तर: एक  दिवस


7) पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते?

  1.  पूर्वेकडून पश्चिमेकडे

  2.  पश्चिमेकडे पूर्वेकडे

  3.  दक्षिणेकडून उत्तरेकडे

  4.  उत्तरेकडून दक्षिणेकडे

 उत्तर: पश्चिमेकडून पूर्वेकडे


8) सूर्योदयानंतर  जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली--------- हो जाते

  1.  लहान

  2.  मोठी

  3. आखुड

  4. लांब 

उत्तर: लहान


9) जयपूरचे महाराज------- हे खगोल शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते

  1.  सवाई जयसिंग

  2.  राजे उदयसिंह

  3.  पृथ्वीराज

  4.  विजय सिंह

 उत्तर: सवाई जयसिंग


 एका वाक्यात उत्तरे लिहा


1) सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्यावेळी सावलीची लांबी कशी असते?

  1.  सर्वात लांब

  2.  समान

  3.  सर्वात कमी

  4.  यापैकी कोणतेही नाही

 उत्तर: सर्वात कमी


2) एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे  त्या ठिकाणाची कोणती वेळ?

  1.  प्रमाणवेळ

  2.  स्थानिक वेळ

  3.  जागतिक वेळ

  4.  यापैकी कोणतेही नाही

 उत्तर: स्थानिक वेळ


3)कोणत्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत दिनमान असतो आणि सहा महिने रात्र मान असते

  1.  मंगळावर

  2.  पृथ्वीवर

  3.  ध्रुवावर

  4.  विषुववृत्तावर

 उत्तर: ध्रुवावर


4) पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात?

  1.  12

  2.  24

  3.  36

  4.  48

 उत्तर: 24


5) पृथ्वी एका तासात किती अंश स्वतःभोवती फिरते?

  1.  10

  2.  15

  3.  20

  4.  25

 उत्तर: 15


6) पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा या ठिकाणी कोणती वेळ झालेली असते?

  1.  सकाळ

  2. मध्यान्ह

  3. सायंकाळ

  4.  रात्र

 उत्तर:मध्यान्ह


7) मुंबई हे शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकत्ता हे शहर 88 अंश  रेखा त्यांच्या स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे?

  1.  एक

  2.  दोन

  3.  तीन

  4.  चार

 उत्तर: एक


8) जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून इंग्लंड मध्ये कोणत्या ठिकाणाची स्थानिक वेळ विचारात घेतली जाते

  1.  ग्रीनिच

  2.  लंडन

  3.  मिर्झापूर

  4.  यापैकी कोणतेही नाही

 उत्तर; ग्रीनिच


9) अमेरिकेतील कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शवितात घड्याळ विकसित केली आहे?

  1. NASA

  2. USSA

  3. NIST

  4. ISRO

 उत्तर:NIST


10 भारतातील वेळेच्या अचुकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते?

  1. भारतीय अनुसंधान केंद्र

  2.  भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाला

  3.  भारतीय हवामान विभाग

  4.  भारतीय वन विभाग

 उत्तर: भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा


11) मिर्झापूर हे शहर कोठे आहेत?

  1.  मध्य प्रदेश

  2.  गुजरात

  3.  महाराष्ट्र

  4.  उत्तर प्रदेश

 उत्तर: ,अलाहाबाद ,उत्तर प्रदेश



Thursday, September 23, 2021

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

 

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

एका वाक्यात उत्तरे लिहा

1) 19व्या शतकात  भारतीय समाजात

कोणकोणत्या चालीरीती ग्रासलेली होती

उत्तर:  19व्या शतकात  रूढी प्रियता भारतीय

समाजात अंधश्रद्धा, जातिभेद ,रूढीप्रियता 

चालीरीती यांनी ग्रासलेला होता.


2) समाजातील विविध प्रश्‍न दूर करण्यासाठी

अनेकांनी कशाद्वारे जनजागृती केली ?

उतर : समाजाच्या विविध प्रश्न दूर करण्यासाठी 

सुशिक्षित व विचारवंत यांनी आपल्या

लेखणीद्वारे जनजागृती केली 


3)राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या

समाजाची स्थापना केली? 

उत्तर : राजा राम मोहन  रॉय यांनी

ब्राह्मो समाजाची स्थापना केली.


4) राजा राम मोहन रॉय यांनी कशाला

प्रोत्साहन दिले?

   उत्तर:  राजा राम मोहन रॉय यांनी विधवा

विवाह,स्त्री शिक्षण  याला प्रोत्साहन दिले.


5) राजा राम मोहन रॉय यांनी कशाला

विरोध केला?

  उत्तर: राजा राममोहन रॉय यांनी

बालविवाह, पडदा पद्धतींना विरोध केला


6)कोलकत्ता येथे हिंदू कॉलेज ची

स्थापना कोणी केली?

 उत्तर: कोलकत्ता येथे हिंदू कॉलेज ची

स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली 


7)राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या

वृत्तपत्रां द्वारे जनजागृती केली?

  उत्तर: राजा  राम मोहन रॉय यांनी

‘संवाद कौमुदी’या वृत्तपत्राद्वारे जनजागृती

केली .


8)दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणती

सभा स्थापन केली?

 उत्तर :  दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ‘

परमहंस सभा' स्थापन केली


9)दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ‘परमहंस

सभा’ कोठे स्थापन केली ?

उत्तर: दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी

‘परमहंस सभा’ मुंबईत स्थापन केली.


10)  दादोबा पांडुरंग तर्खडकर

यांनी ‘परमहंस सभा’ कोणत्या

साली स्थापन केली ?

उत्तर: दादोबा पांडुरंग तर्खडकर

यांनी ‘परमहंस सभा’ सण 1848 साली

स्थापन केली.


11)दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी

कोणत्या समाजाची स्थापना केली?

 उत्तर: दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी

  ‘प्रार्थना स्थापना’  केली 


अचूक पर्याय निवडा


 1) रामकृष्ण मिशनची स्थापना

कोणी केली?

 सर सय्यद अहमद खान

 स्वामी विवेकानंद

 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

 महात्मा फुले

 उत्तर: स्वामी विवेकानंद 


2)   मोहम्मद  अँग्लो  ओरिएंटल

कॉलेजची स्थापना कोणी केली ?

महात्मा फुले

  स्वामी दयानंद सरस्वती

 गोपाळ हरी देशमुख

 सर सय्यद अहमद खान

  उत्तर:  सर सय्यद अहमद खान


3) ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ची

स्थापना कोणी केली?

 सर सय्यद अहमद खान

 स्वामी विवेकानंद

 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

 डॉक्टर केशव हेडगेवार

 उत्तर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


4) राजा राम मोहन रॉय यांनी

कोणत्या प्रांतात ब्राह्मो समाजाची

स्थापना केली?

 बंगाल

 बिहार

 ओडिषा

  महाराष्ट्र

 उत्तर:  बंगाल


5) एकेश्वरवाद, उच्चनीच असा भेदभाव

  न पाळणे ,कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा

मार्ग अनुसरणे ही कोणत्या समाजाची

तत्त्वे होती?

 प्रार्थना समाज

 ब्राह्मो समाज

 सत्यशोधक समाज

 आर्य समाज

 उत्तर:  ब्राह्मो समाज


6)राजा  राम मोहन राय यांनी बंगाल

मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा

केली?

1828

1848

1873

1875

उत्तर 1828


7) प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष

कोण होते?

 दादोबा पांडुरंग तर्खडकर

 राजा राम मोहन रॉय

 महात्मा ज्योतिराव फुले

 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर

 उत्तर: डॉ आत्माराम पांडुरंग तर्खडकर 


8)सत्यशोधक समाजाची स्थापन

कोणी केली?

 राजा राम मोहन रॉय

  दादोबा पांडुरंग तर्खडकर

 महात्मा ज्योतिराव फुले

 स्वामी दयानंद सरस्वती

 उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले


9) कोणत्या संस्थेने समतेच्या

तत्त्वावर आधारित समाज

निर्मितीसाठी कार्य केले?

 सत्यशोधक समाज

 ब्राम्हो समाज

 आर्य समाज

 प्रार्थना  समान

 उत्तर: सत्यशोधक समाज


10)  महात्मा ज्योतिराव फुले

यांनी कोणत्या पुस्तकाच्या

माध्यमातून समाज प्रबोधन केले?

 स्त्री पुरुष तुलना

  हिंदू समाज

 गुलामगिरी

 सत्यार्थप्रकाश

 उत्तर:  गुलामगिरी


11) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

 राजा राम मोहन रॉय

 महात्मा ज्योतिराव फुले

 स्वामी दयानंद सरस्वती

 गोपाळ हरी देशमुख

 उत्तर: स्वामी दयानंद सरस्वती


12) ‘वेदाकडे परत चला’ हे कोणत्या

समाजाचे ब्रीद वाक्य होते?

 आर्य  समाज

 ब्राह्मो समाज

 रामकृष्ण मिशन

 सत्य सत्यशोधक

 उत्तर:  आर्य समाज


13)  स्वामी दयानंद सरस्वती यांनी

कोणता ग्रंथ लिहिला?

 संवाद कौमुदी

 गुलामगिरी

 सत्यार्थ प्रकाश

 आसूड

 उत्तर:  सत्यार्थ प्रकाश


14)  स्वामी विवेकानंदांच्या गुरुचे

नाव काय?

 स्वामी दयानंद

 राम कृष्ण परमहंस

 गोपाळ हरी देशमुख

 महर्षी धोंडो केशव कर्वे

 उत्तर:  स्वामी दयानंद


15)  रामकृष्ण मिशनची स्थापना

केव्हा  झाली?

  1828

1875

1848

1897

उत्तर 1897


16) इसवी सन1893 मध्ये अमेरिकेतील

शिकागो  येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू

धर्माचे नेतृत्व कोणी केले? 

महात्मा ज्योतिराव फुले

 स्वामी दयानंद सरस्वती

 स्वामी विवेकानंद

 गोपाळ हरी देशमुख

 उत्तर: स्वामी विवेकानंद


17) शीखानमधील धर्म सुधारणेसाठी

‘सिंग सभेचे’  स्थापना  कोठे झाली?

  मुंबई

  अमृतसर

 कोलकत्ता

 दिल्ली

  उत्तर: अमृतसर


18) सतीबंदीचा कायदा कोणी आमलात

आणला?

लॉर्ड बेंटिंग

लॉर्ड कॉर्नवालीस

लॉर्ड रिपन

लॉर्ड दलहौसी

 उत्तर: लॉर्ड बेंटिंग


20)1848मध्ये महात्मा फुले यांनी कोठे

पहिली मुलींची शाळा काढली?

 मुंबई

 पुणे

 नागपूर

 अहमदनगर

 उत्तर:  पुणे


21) ताराबाई शिंदे यांनी  कोणता ग्रंथ

लिहिला?

 स्त्री पुरुष  तुलना

 गुलामगिरी

 सत्यार्थ प्रकाश

 आसूड

 उत्तर: स्त्री पुरुष तुलना


22) रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व

जातींना मुक्त प्रवेश असणा-या पतित

पावन मंदिराची स्थापना कोणी केली?

वि दा सावरकर

महर्षी महर्षी विठ्ठल रामजी

डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार

विष्णुशास्त्री

  उत्तर: वि दा सावरकर


23) स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक

गृह कोणी स्थापन केले?

 गोपाळ हरी देशमुख

 राजा राम मोहन राय

 महात्मा फुले

 विरेशलिंगम  पंतलु

 उत्तर: महात्मा फुले 


24) शारदाश्रम संस्थेची  स्थापना

कोणी केली?

 सावित्रीबाई फुले

 पंडिता रमाबाई

 गोपाळ हरी देशमुख

 रमाबाई रानडे

 उत्तर: पंडिता रमाबाई


25)  बनारस हिंदू विद्यापीठाचे  पायाभरणी

कोणी केली?

 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार

 प. मदन मोहन मालविर

 अब्दुल लतिफ

 प. ईश्वरचंद्र विद्यासागर

 उत्तर   प. मदन मोहन मालविर